बेळगाव : युक्रेनमध्ये अजूनही 17 वैद्यकीय विद्यार्थी अडकून आहेत असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले की, बेळगाव येथील एकूण 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी सुखरूप परतले आहेत, तर उर्वरित 17 विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी तहसीलदारांना …
Read More »Recent Posts
’गोमटेश’मध्ये जागतिक विज्ञान दिन साजरा
निपाणी : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विज्ञान उपकरणांचे सादरीकरण केले. विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध मॉडेल्स या …
Read More »गेल्या 24 तासात 1300 भारतीयांची युक्रेनमधून सूटका
नवी दिल्ली : युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत युक्रेनमध्ये अडकलेल्या भागातून 1300 हून अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले. रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta