खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लब आणि श्री जनरल हाॅस्पिटल खानापूर यांच्या सौजन्याने तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी नुकताच संपन्न झाली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी डाॅ. कविता मुजूमदार, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, डाॅ. अजित हुंडेकर, डाॅ. अभिषेक मुगरवाडी, डाॅ. प्रताप, तसेच नितीन मुजूमदार आदीचे पुष्पहार घालुन …
Read More »Recent Posts
खानापूरातील रस्त्याच्या बाजूचा कचरा अन्यत्र हलवावा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह व तालुका अंतर्गत येणाऱ्या खानापूर कोर्टपासून शांतीसागर हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे गांधी नगर, हुडको कॉलनी, हलकर्णी, हिंदूनगर ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्यावरील कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे माणसांच्या आरोग्यावरही …
Read More »मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सौ.शालिनीताई इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन
माणगांव (नरेश पाटील) : समाजकारण आणि राजकारण यांचे सुंदर असे मिलाप असणारे सामाजिक बांधिलकी जपणारे दक्षिण रायगड जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसप्रीत्यर्थ समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम शनिवार दि. 26 रोजी सायंकाळी सात वाजता निजामपूर येथील रसिकभाई मेहता कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर महिला वर्गासाठी खास “पैठणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta