Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीतील गंडेदोरे उताऱ्यांची स्वच्छता!

‘वार्ता’बातमीचा परिणाम : नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगातही औषधोउपचार सोबत तंत्रमंत्र, उतारा यांचाही आधार घेतला जातो. याचा प्रत्येय  निपाणी येथील कोल्हापूरवेस मार्गावरील दौलतराव पाटील उड्डाण पुलाजवळ आला. या ठिकाणी अनेक पद्धतीच्या उताऱ्यासह गंडेदोरे पडत होते. या रस्त्यावर शाळकरी मुलापासून महिला आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. उतारे टाकण्याच्या प्रकारामुळे …

Read More »

माणगांवच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी उत्तम नियोजन करावे : ना. उदय सामंत

माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे माणगांव नगरपंचायतीच्या माणगांव नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलत असताना नगरसेवकांना उद्देशून बोलत असताना उदय सामंत म्हणाले की नवनिर्वाचित नगरसेवकांनी दूरदृष्टी ठेवून माणगांव शहराचा विकास केला पाहिजे. सदर समारंभ अशोकदादा साबळे महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार …

Read More »

हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य निषेध मोर्चा

बेळगाव : शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगावात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढून आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येचे संपूर्ण कर्नाटकात संतप्त पडसाद उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी आज कर्नाटकात आंदोलनाची हाक दिली आहे. …

Read More »