दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन : नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही जुनी संस्कृती असून यामध्ये अनेक चांगल्या-वाईट प्रथांचा समावेश आहे. काही प्रथा परंपरा या कालपरत्वे बदलल्या आहेत. मात्र काही पपरंपरा अशा आहेत, ज्या त्यामागील भीतीपोटी अजूनही समाजात तग धरून आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहरातील विविध मार्गावर …
Read More »Recent Posts
अशोभनीय वक्तव्य करणार्या मंत्र्यावर कारवाई करा
चिकोडी जिल्हा काँग्रेस : राज्यपालांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील भाजपा सरकारचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे राष्ट्रध्वज तिरंग्याच्या स्थानी भगवा ध्वज फडकाविण्याचे वक्तव्य भारतीय संविधानाचे आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहे. त्यांच्यावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन निपाणी व बेडकिहाळ भाग काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना …
Read More »कोगनोळी परिसरात तंबाखूचा चाकी कामाची लगबग
उत्पन्न कमी खर्च जास्त : दर चांगला मिळण्याची शेतकर्यांची अपेक्षा कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात तंबाखूच्या चाकी कामाची लगबग सुरू आहे. या परिसरामध्ये बारमाही वाहणारी दूधगंगा नदी असल्याने व तंबाखू पिकाला खर्च जास्त व उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळण्याची दिसून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta