रयत संघटनेची मागणी : सहकार उपनिबंधकांशी चर्चा निपाणी (वार्ता) : पडलिहाळ (ता.निपाणी) येथील पिकेपीएसला सन २०१३ साली ९० लाखाची पत मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ५५ लाख रुपये पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना जानुन बुजुन कर्ज देण्यात आले नाही. २०१८-१९साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी पडलीहाळ पिकेपीएसला …
Read More »Recent Posts
बसगौडांचे त्याग वरदान ठरले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांचे त्यागमय जीवन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सहकारी नेते डी. टी. पाटील यांनी भूषविले होते. निडसोसी श्री जगद्गुरु दुरदुंडीश्वर शिक्षण संस्थेतर्फे सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांची तृतीय पुण्यतिथी तालुक्यातील शेकडो …
Read More »17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी रोजी
येळ्ळूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार ता. 20 रोजी सायंकाळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी साहित्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta