IND vs WI: पहिल्या T20च्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताने जिंकला सामना! भारताने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला तोही 7 चेंडू बाकी ठेऊन. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 च्या स्कोअरबोर्डवर नजर टाकली तर भारताला 19व्या ओव्हरमध्ये विजय मिळालेला दिसून येतो. पण, खर्या अर्थाने त्यांचा विजय डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्येच निश्चित झाला होता. भारताने …
Read More »Recent Posts
माणगांवच्या विकासकामांबाबत चर्चा
माणगांव (नरेश पाटील) : माणगांवचा विकास हाच ध्यास ठेवून मतदारांना सामोरे गेलेल्या माणगांव विकास आघाडीला जनते भरभरून प्रेम देऊन नगरपंचायतमध्ये सत्तेवर बसविले. याची परतफेड म्हणून तसेच सत्तेवर येताच माणगांव विकास आघाडीने माणगांव शहराची विविध विकासकामे होण्याकरिता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुंबई शासकीय निवासस्थानी भेट दिली. ना. सुभाष देसाई यांनी तात्काळ …
Read More »म. ए. युवा समितीच्यावतीने पिरनवाडी येथील मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
बेळगाव : दि. १५/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत पिरनवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta