बेळगाव : बेळगावमध्ये आजपासून शाळा कॉलेजेस सुरू झाले असून हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजने प्रवेश नाकारल्यामुळे कॉलेज परिसरात वादंग निर्माण झाल्याची घटना आर. एल. एस. कॉलेजमध्ये घडली. यापूर्वी शहरातील सरदार्स माध्यमिक शाळेमध्ये हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यामुळे वादंग निर्माण झाले होते. मात्र या ठिकाणी पोलिसांनी …
Read More »Recent Posts
कणगलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात; युवक- युवती ठार
संकेश्वर : कणगला सर्कलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू बोलेरो आणि कारच्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून एक जण जखमी झाला. पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तिघे मित्र तवंदी येथील हॉटेलमध्ये जेवण करून संकेश्वरकडे परतत असताना निपाणीहून कणगलाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू बोलेरोने स्वीफ्ट कारला डाव्या बाजूने जोराची धडक …
Read More »आज-उद्या शहराला पाणी पुरवठा नाही!
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 10-15 दिवसापासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झालेली असतानाच आता आज आणि उद्या गुरुवारी शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. शहराच्या हिंडलगा पंपिंग हाऊस येथील दोन स्टार्टर पॅनल जळाल्यामुळे आज आणि उद्या गुरुवार दि. 17 फेब्रुवारी रोजी शहराच्या पाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta