बेळगाव : श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा येथे बुधवारी होणाऱ्या माघी पौर्णिमेच्या निमित्ताने जत्रेचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने देशभरातील अनेक भक्त सौंदत्ती येथे दाखल होतात. य यात्रेसाठी मंगळवारपासूनच सौंदत्ती येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोविड पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून पूर्ण क्षमतेने भाविकांना सौंदत्ती यल्लम्मा येथे येण्यास बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी …
Read More »Recent Posts
माणुसकीने जगायला शिका : विनोद कुलकर्णी
संकेश्वर (प्रतिनिधी) : माणुसकीने जगायला शिका. तेंव्हाच जिवनात यशस्वी व्हाल, असे सेवानिवृत्त शिक्षक विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. ते संकेश्वर एस.डी. हायस्कूलमध्ये आयोजित सन १९८० (बॅचमेट) विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. तब्बल ४२ वर्षानंतर वर्गमित्रांनी एकत्र येऊन उत्साही वातावरणात स्नेहमेळावा साजरा केला. प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी गुरुजन विनोद कुलकर्णी, श्रीमती एस.एम. मोमीन (मॅडम) …
Read More »दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचं निधन
प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. भार्गवी नारायण दीर्घकाळ आजारी होत्या. भार्गवी यांच्या नातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांचा मुलगा प्रकाश यांनी सांगितलं की, त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव सेंट जॉन्स रुग्णालयाला दान करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta