मुंबई : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित मालमत्तांच्या झालेल्या कराराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी मंगळवारी सकाळपासून दक्षिण मुंबईतील 10 ते 12 छापेमारी सुरु केली आहे. नागपाडा, भेंडीबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते. राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याचे याप्रकरणाशी संबंध जुळले असल्याचे समोर येत …
Read More »Recent Posts
स्पृहा फाऊंडेशनचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांतील दिवसेंदिवस घटत चाललेली विद्यार्थी पटसंख्येचा विचार करून विद्यार्थीवर्गाच्या वृध्दीच्या उद्देशाने पेशाने शिक्षिका असलेल्या मैत्रिणी श्रीमती सुमित्रा मोडक, शुभांगी पाटील, निता देसाई, सविता पाटील, नुतन कडलिकर यांनी पाच वर्षापूर्वी स्पृहा फाऊंडेशनची स्थापना केली होती. या काळात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना काळात गरिबांना किट्सचे वाटप …
Read More »सौदलगा शाळेतील मुलांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी वैभव विजय कोळी, आदर्श भिलुगडे आणि मंजु पिंटू भानसे या मुलांनी शाळा कॅम्पसमध्ये एस. एम. पोळ, (तलाठी) साहेब यांची हरवलेली रक्कम सापडताच शाळेचे शारिरीक शिक्षक विनय भोसले यांचेकडे सुपूर्द करताच सरांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि स्टाफशी संपर्क साधला. वेळीच मुलांचे कौतुक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta