Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा सन्मान

माणगांव (नरेश पाटील) : शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी माणगांव नगर पंचायतीच्या नूतन नागराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा सत्कार वॉर्ड क्रमांक 16 च्या राहिवाश्यांकडून पवार यांच्या निवासस्थानी जाऊन केला. ज्ञानदेव पवार हे या वॉर्डातून भरघोस मतांनी निवडून आलेत. या सत्कार समारंभात ज्येष्ठ नागरिक भीमसेन वलेराव यांनी ज्ञानदेव पवार यांच्याबद्दलचे आपले विचार व्यक्त …

Read More »

युवकावर अज्ञातांकडून गोळीबार; माणगांव हादरले

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव शहरातील कचेरी रोड येथे मध्यरात्री एका युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा थरारक प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. सदर घटना माणगांव पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना रात्री 12.10 वाजता घडली. कचेरी रोड येथील शारदा स्वीट मार्ट …

Read More »

तहसीलदार व क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर म. ए. समितीच्यावतीने निवेदन देणार

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची मासिक बैठक शनिवार दिनांक १२-२-२०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते कै. पांडुरंग लक्ष्मण काकतकर नंदगड, कै. स्वरसम्राज्ञी कीर्ती जयराम शिलेदार …

Read More »