Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बिजगर्णी श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न

बेळगाव : बिजगर्णी येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक गावातील ब्रम्हलिंग मंदिरात वसंत अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रारंभी यावर्षीच्या सुरुवातीला दिवंगत झालेले अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, सीमा चळवळीचे आधारवड माजी मंत्री एन. डी. पाटील, अनिल अवचट, अभिनेते रमेश देव, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वाय. …

Read More »

हिजाब वाद; उच्च न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली

विद्यार्थी व जनतेला शांतता राखण्याचे आवाहन बंगळूर : राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसच्या आतील आणि बाहेरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, हिजाब विवादाशी संबंधित याचिकांवर सुनावणी दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थी समुदाय आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलताना दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे …

Read More »

संकेश्वरात १२ मार्चला लोकअदालत : न्यायाधीश नागज्योती एम. एल.

संकेश्वर (प्रतिनिधी) : तालुका कानून समिती संकेश्वरतर्फे येत्या १२ मार्च २०२२ रोजी संकेश्वर न्यायालय आवारात राष्ट्रीय लोकअदालचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सदुपयोग लोकांनी घेण्याचे आवाहन तालुका कानून सेवा समितीच्या सचिव, न्यायाधीश नागज्योती एम.एल. यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. न्यायाधीश पुढे म्हणाल्या, संकेश्वरात प्रथमच राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. यामध्ये …

Read More »