बेळगाव : मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे आमदार अनिल बेनके म्हणाले. बेळगावच्या जिल्हा स्टेडियमवर आज आयोजित स्वसंरक्षण कराटे कला प्रशिक्षण उपक्रमाचे उद्धघाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा साळीगौडर, गौरीशंकर कडेचूर, मागासवर्गीय कल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी मेलनट्टी, युवक सेवा व क्रीडा विभागाचे उपसंचालक …
Read More »Recent Posts
राज्यातील शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी
बेंगलोर : उद्यापासून म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद असल्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी देण्याचा आदेश आणि बजाविला असून ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
Read More »थकीत ऊस बिलासंर्भात लैला साखर कारखान्याला खानापूर युवा समितीच्यावतीने उद्या निवेदन!
खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta