खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका अशी खानापूर तालुक्याची ओळख आहे. मात्र खानापूर तालुका वाळू मिश्रीत जमिनीचा असल्याने केवळ भात आणि ऊस ही केवळ दोनच पिके घेतात. या ऊस पिकाला मात्र जंगली प्राण्यांची तसेच आगीची भय असूनही तालुक्यातील शेतकरी धाडसाने भात पिकांबरोबर ऊसाचे …
Read More »Recent Posts
हलशी मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी एसडीएमसी अध्यक्ष श्रीकांत गुरव व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एल. डी. …
Read More »श्री रेणुकादेवी दर्शनाला मुभा मात्र, यात्रेला परवानगी नाहीच : रवी कोटारगस्ती यांची माहिती
सौंदत्ती : शासनाने राज्यभरातील मंदिर आणि देवस्थानांमध्ये दर्शनासाठी भाविकांना मुभा दिली आहे. मात्र, सण, उत्सव, यात्रा आदींवर लावलेले निर्बंध कायम आहेत.त्यामुळे सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांना नियमानुसार दर्शन घेण्यासाठी कोणतीच अडचण नाही. मात्र पोर्णिमा यात्रेला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. अशी माहिती सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी देवस्थानचे कार्यकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta