मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा …
Read More »Recent Posts
भारत पाचव्यांदा अंडर-19चा विश्वविजेता!
अंतिम सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव अँटिग्वा : भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. या विजयात निशांत सिंधु ५० (५४ चेंडू), शेख रशिद ५० (८४ चेंडू), राज बावा ३५ (५४चेंडू) यांनी …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायत वर्षपूर्ती निमित्त विकासकामाच्या अहवालाचे प्रकाशन
येळ्ळूर : शनिवार दि. 05/02/2022 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायत येथे मागील एक वर्षाच्या विकासकामाच्या वर्षपूर्ती निमित्त ग्राम पंचायत कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करून वर्षपूर्ती विकासकामाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रथमतः येळ्ळूर गावचे अध्यक्ष सतीश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत पीडिओ अरुण नाईक व सर्व सदस्यांनी केले. यानंतर पीडिओ अरुण नाईक यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta