खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावच्या शिवारातील विद्युत खांब्याच्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिणगी पडून जवळपास २० ते २५ कर जमिनीतील ऊस शुक्रवारी दि. ४ रोजी जळून खाक झाला. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, करंबळ गावच्या पट्टीतील ऊसाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी विद्युत खांबावरील ताराचे वाऱ्यामुळे एकमेकाचे घर्षण झाले व …
Read More »Recent Posts
येळ्ळूर ग्रामपंचायतला तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : तालुका पंचायत अधिकारी राजेश धनवाडकर यांनी आज दि. 4 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतला भेट देऊन कचरा विस्थापन केंद्र व उद्योग खात्री योजनेमध्ये चाललेल्या कामाची पाहणी करून रोजगार महिला व पुरुषांना फर्स्ट एड किटचे वितरण करण्यात आले. तसेच येळ्ळूरमधील पुढील विकासकामासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पीडिओ, …
Read More »मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत आतापासून सोडणार : मानसिंग खोराटे
हलकर्णी (एस. के. पाटील) : तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत साखर कारखाना आजपासूनच सोडणार असे अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेडचे मानसिंग खोराटे यांनी कारखाना स्थळावर सांगितले. दौलत साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आज सकाळपासून थकीत पगार आणि ग्रॅच्युटी मिळावी यासाठी गेटवर आंदोलनाला बसले आहेत. यामुळे जवळपास २-३ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta