Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर कमतनूर वेसीत तोबा गर्दी…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजार दिवशी कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि बाजार पेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती यांनी राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भाजी बाजार भरविणेचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याची चर्चा आज बाजारात लोकांतून होताना दिसली. …

Read More »

जिल्ह्यात ७७८ “ग्राम वन” केंद्रे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची गणेशपुर केंद्राला भेट

बेळगाव : महसूल, आरोग्य, अन्न यासह 84 विभागातील सुमारे 800 शासकीय विभागांच्या सेवा देण्यासाठी “ग्राम वन” केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी ग्राम वन केंद्र चालकांना लोकांना पुरेशा सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील गणेशपुर येथील ‘ग्राम वन’ सेवा केंद्राची जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी आज शुक्रवारी पाहणी …

Read More »

Goa AAP : “काॅंग्रेसला मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं” पणजी: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल काॅंग्रेसवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “गोव्यात काॅंग्रेसला मत देणं म्हणजे अप्रत्यक्ष भाजपाला मत देण्यासारखं आहे. त्यामुळे गोव्याची लढाई ही आप आणि भाजपा यांच्यात आहे.” काॅंग्रेस नेते भाजपामध्ये प्रवेश करताहेत, त्यांच्या या प्रवृत्तीवरून केजरीवाल …

Read More »