पणजी (वार्ता) : गोव्यात काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जरी यश मिळाल्यास त्यांच्याबरोबर आघाडी ही कायम राहील, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार व गोव्याचे निवडणूक प्रभारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी आघाडीविषयी दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची …
Read More »Recent Posts
खानापूरच्या बसस्थानकात समस्यांचे साम्राज्य
प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील एकमेव बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानक म्हणजे समस्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात पाण्याचा जलकुंभ बंदच खानापूर शहरातील बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षांपासून जलकुंभ बंदच आहे. या जलकुंभात पाण्याचा साठा नसतो. जलकुंभाच्या चाव्या सुध्दा मोडून पडलेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात …
Read More »कोरोनाच्या महामारीने खानापूर जनावराच्या बाजारात मंदी
खानापूर (वार्ता) : कोरोनाच्या महामारीमुळे सारा देश कोलमडला आहे. अनेक संकटे आली. त्यामुळे यातून सावरणे अवघड झाले आहे. याचा अनुभव खानापूर तालुक्याच्या जनावरांच्या आठवडी बाजारात अनुभवयास मिळाला. जानेवारी महिन्यात अनेक रविवार हे कर्फ्यूमुळे बाजार भरू शकले नाही. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री झाली नव्हती. रविवारी दि. 30 रोजी खानापूर येथील रूमेवाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta