संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीच्यावतीने देशाचा 73 प्रजासत्ताक दिन तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये अकॅडमीच्या 40 स्केटिंगपटूंनी आपला सहभाग दर्शविला. येथील राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाला संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, एपीएमसी संचालक नंदू मुडशी यांनी चालना दिली. स्केटिंगपटूंनी भारत …
Read More »Recent Posts
संकेश्वरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर परिसरात देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सरकारी निमसरकारी कार्यालय, शाळा-महाविद्यालय सहकारी संघ-संस्थांनी महात्मा गांधीजी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजनाने, प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले. संकेश्वर पालिका, टपाल कचेरी, शासकीय रुग्णालय, पोलिस स्टेशन अशा सर्वच कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकतांना …
Read More »जमीन संपादनासह शेतकर्यांच्या समस्या सोडवू
प्रांताधिकारी संतोष कामगौडा : रयत संघटनेने घेतली भेट निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी परिसरात सहा पदरी रस्त्याचे काम व काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन तळ्यात संघटनेतर्फे वर्षभरापासून आंदोलन मोर्चे काढून निवेदन दिले जात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta