बेळगाव शहर समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न बेळगाव (प्रतिनिधी) : क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व शहर आणि भारती विद्यालय खासबाग बेळगाव यांच्यावतीने समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक टी. एस. लमाणे होते. अभ्यासक्रमातील समाज विज्ञान हा महत्वाचा विषय असून कला शाखेतील शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्ययन …
Read More »Recent Posts
संकेश्वरात शॉर्टसर्किटने फॅन्सी दुकानाला आग
आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा …
Read More »गौरव्वाची हत्या नगरसेवक उमेश कांबळे याच्याकडून
पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून मर्डर.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील विधवा महिला शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय 55) हिची रविवार दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता कंट्रीमेड पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मारेकरी भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta