आरोपी लवकरच गजाआड होतील : पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथे रविवारी सकाळी ५.४५ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी विधवा महिला शैलजा उर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय ५५) यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्याची माहिती बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज पत्रकारांशी …
Read More »Recent Posts
विकेंड कर्फ्यूचे भवितव्य ठरणार शुक्रवारी
मंत्री अशोक यांची बैठकीनंतर माहिती : संपूर्ण लॉकडाऊन नाही बंगळूर (वार्ता) : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात विकेंड (शनिवार व रविवार) कर्फ्यू सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मात्र सरकारने पूर्ण लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाकारली. कोविड-19 तांत्रिक सल्लागार समितीसोबत बोम्मई यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती …
Read More »रस्ते, गटारींचे उद्घाटन मंत्री महोदयांना अशोभनीय
गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत मंत्री महोदयावर डागली तोफ निपाणी (वार्ता) : गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आश्रय योजनेतील घरे, शहर आणि उपनगरातील रस्ते, गटारी, पथदीप यासह चोवीस तास पाणी देण्याची कामे आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात केली आहेत. पण कामाचे कोणतेही श्रेय घेतले नाही. आता मात्र यापूर्वी आपल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta