बेळगांव (वार्ता) : आज दि. 11 जानेवारी 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेच्या 15 व्या वित्तमधून बेळगांवमधील कामत गल्ली, कोनवाळ गल्ली व साई हॉटेलपासून मराठा मंडळ सर्कलपर्यंत अशा विविध भागात ड्रेनेज, सिडी वर्क व कंपाऊंड वॉल निर्माण कामाचे भुमिपूजन करून चालना दिली. यावेळी बोलताना आमदार अनिल …
Read More »Recent Posts
रामदुर्ग येथील दुकान गाळे धारकांचा लिलावाला विरोध
बेळगाव (वार्ता) : रामदुर्ग नगरपालिकेने पुनर्वसन केलेल्या खोकीधारकांच्या दुकान गाळ्यांचा लिलाव केला जाऊ नये. वाढीव भाडे घ्यावे परंतु त्यांना तेथून हटवू नये, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीने केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीच्या शिष्टमंडळाने आज उपरोक्त मागणीचे निवेदन रामदुर्ग नगरपालिकेच्या मुख्य अधिकार्यांसह बेळगाव …
Read More »उत्तम डॉक्टर व्हा : डॉ. जयप्रकाश करजगी
संकेश्वर (वार्ता) : श्री बिरेश्वर शिक्षण संस्था संचलित कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी उत्तम डॉक्टर व्हावा, असे शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. ते कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ’तरंग’-2021-22 समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी विद्यार्थिनींने स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुणे राजीव गांधी विद्यापिठाचे डीन. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta