संकेश्वर (वार्ता) : प्रभाग क्रमांक 16 मध्ये साधे गटार स्वच्छतेचे काम होत नसल्याने वैतागलेले राजू बांबरे यांनी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना नेते मंडळींच्या उपस्थितीत चांगलेच धारेवर धरले. संतापलेले राजू बांबरे यांनी ईटी यांना एकवचनात सज्जड दम दिल्याने राजकीय वर्तुळात तो चांगलाच चर्चेचा विषय बनलेला दिसत आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान …
Read More »Recent Posts
पालिकेने पाणीपट्टी वर्षाकाठी 1560 रुपये आकारावेत : डॉ. जयप्रकाश करजगी
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेच्या अन्यायकारक पाणीपट्टी विषयी प्रथम काँग्रेसने आवाज उठविला आहे. गेल्या 21 एप्रिल 2021 पासून आम्ही वाढीव पाणीपट्टी विरोधात लढा देत आहोत, असे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, विनोद नाईक, चिदानंद कर्देण्णावर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, संकेश्वरात 24×7 योजना कार्यान्वित नसली तरी …
Read More »भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजतर्फे अॅड. सुधीर चव्हाण व अॅड. सचिन शिवनावर यांचा सत्कार
बेळगाव (वार्ता) : भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेज (बेळगुंदी क्रॉस) मध्ये नुकताच भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने सुप्रसिद्ध वकील अॅड. सुधीर चव्हाण व अॅड. सचिन शिवनावर यांची बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने हृद्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग नाईक उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta