बेळगाव (वार्ता) : बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली त्या घटनेचा निषेध बेळगावसह संपूर्ण सीमाभागात नोंदविण्यात आला मात्र याचे तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटले आणि पोलिसांनी बेळगावमधील मराठी निष्पाप तरुणांना विविध गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात डांबले. त्यामध्ये ज्येष्ठ सीमासत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे. रामा शिंदोळकरांची …
Read More »Recent Posts
संकेश्वर चिफ ऑफिसर मिनिस्टरचे ऐकेना…
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितलेली कामे करावयास तयार नसल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. पालिका सभेत त्यांनी संकेश्वर कोर्टाला जाणारा रस्ता अरुंद असल्याने तो ताबडतोब रुंद डांबरीकरण करण्याचा आदेश मंत्रीमहोदयांनी मुख्याधिकारींना देऊन सहा महिने …
Read More »संकेश्वरात विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात दुकानदारांनी, नागरिकांनी विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला दिसला. गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद दिसले. गेल्या दोन वर्षांत संकेश्वरकरांना कोरोना महामारीने विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यूचा चांगला-वाईट अनुभव मिळाल्याने आज वाईन्स शॉप, हॉटेल, कापड दुकाने, स्टेशनरी, मोबाईल शॉप, सराफी दुकाने, शू-मार्ट, दुचाकी-चारचाकी वाहन गॅरेज, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta