संकेश्वर (प्रतिनिधी) : येत्या ३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता यमकनमर्डी येथे भिमाकोरेगांव विजयोत्सव आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यमकनमर्डीचे दलितनेते उमेश भिमगोळ यांनी आज सायंकाळी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले कार्यक्रमाला जेवरगी सिध्द बसव कबीर स्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. …
Read More »Recent Posts
हलशीत भाताच्या गंजीला आग, ३० पोती भाताचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : हलशीतील (ता. खानापूर) गावचा सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात शुक्रवारी दि. ३१ डिसेंबर रोजी मध्य रात्री अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याची घटना घडली. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी नामदेव सोमू गुरव यांच्या सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात साठून ठेवलेल्या …
Read More »धर्मांतरण आरोप; बागलकोटमधील शाळा बंद करण्याचा आदेश, माघार
शिक्षणाधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार बंगळूर : बागलकोट जिल्ह्यातील हुंगुंडजवळील इल्कल येथील सेंट पॉल उच्च प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ‘विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. परंतु अद्याप कायदा जारी झाला नसल्याची जाणीव होताच त्यांनी आदेश मागे घेतला. परंतु …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta