सोमवारपासून लसीकरण : ज्येष्ठ नागरिक, आघाडीच्या कर्मचार्यांना 10 पासून बूस्टर डोस बंगळूर (वार्ता) : राज्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड लस मोहिम सोमवावार पासून तर, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक डोस लस देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक …
Read More »Recent Posts
शांताई वृद्धाश्रमाला मदनकुमार भैरप्पन्नावर यांच्याकडून देणगी
बेळगाव (वार्ता) : बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम मदनकुमार भैरप्पन्नावर यांनी शांताई वृद्धाश्रमाला 50 हजारांची देणगी दिली आहे. शनिवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही देणगी दिली आहे. शांताई वृद्धाश्रमाच्या प्रेरणास्थान शांताई भरमा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून मदनकुमार भैरप्पन्नावर यांनी हा निधी सुपूर्द केला. त्यावेळी शांताईचे व्यवस्थापक नागेश चौगुले, कार्याध्यक्ष विजय …
Read More »4 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान फर्स्ट रेल्वे गेट बंद राहणार!
बेळगाव (वार्ता) : रेल्वे प्रशासनाच्या विविध कामांच्या निमित्ताने टिळकवाडी येथील फर्स्ट रेल्वेगेट चार दिवस बंद राहणार आहे. रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 383 अशी या गेटची ओळख असून दिनांक चार जानेवारी ते सात जानेवारी या काळात रेल्वे गेट बंद राहणार आहे. दिनांक 4 जानेवारीच्या सकाळी नऊ वाजल्यापासून सात जानेवारीच्या रात्री अकरा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta