धजदला धक्का : काँग्रेस प्रथम, भाजप दुसर्या स्थानावर बंगळूर (वार्ता) : अलीकडेच झालेल्या कर्नाटकातील विधानपरिषदेच्या 25 जागांच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रत्येकी 11 जागा जिंकून समान शक्ती प्रदर्शन केले होते. परंतु राज्यातील 58 शहर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे. एकूण 1187 जागांसाठी …
Read More »Recent Posts
निडगलजवळ वाहनाच्या धडकेने गाईचा मृत्यू
खानापूर (वार्ता) : निडगल (ता. खानापूर) येथील गावच्या नाल्याजवळ बुधवारी दि. 29 रोजी सायंकाळी वाहनाची धडक बसून गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निडगल गावाजवळील नाल्याजवळ गर्लगुंजीहून खानापूरकडे जाणार्या ईको मारूती व्हॅनने निडगल गावचा शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या गाईल जोराची धडक दिल्याने गाय बाजुच्या खड्ड्यात …
Read More »जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार
उत्तम पाटील : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास पॅनलच्या माध्यमातून अत्यंत चुरशीने लढवण्यात आलेल्या निवडणुकीत बोरगाव शहरवासीयांनी आपल्यावर जो विश्वास दाखवून आपल्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून भावी काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta