Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विविध मागण्यांच्या पूर्ततेची स्वातंत्र्यसैनिकांची सरकारला विनंती

बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणासह इतर सुविधा मिळाव्यात, या मागणीचा आग्रह करत कर्नाटक राज्य स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. बेळगावमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथील गार्डनमध्ये कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने आपल्या कुटुंबियांना उद्योग आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, आरोग्य सुविधा यासह …

Read More »

शेतकर्‍यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा

राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्‍या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्‍यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …

Read More »

राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

परिवहन मंत्री श्रीरामलूची माहिती बेळगाव (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळात राज्यातील बस सेवेवर परिणाम झाला. कोरोना संक्रमण कमी होऊ लागल्यानंतर, राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री श्रीरामलू यांनी विधानसभेत बोलताना दिली. आज बुधवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात आमदारांनी आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीरामलू …

Read More »