Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

शेतकर्‍यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय : राजू पोवार 

शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याने निपाणीत आनंदोत्सव निपाणी : केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले. तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शेतकर्‍यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा शेतकर्‍यांच्या …

Read More »

ऊरूसाच्या तिसर्‍या दिवशी खारीक व उदी वाटपाचा कार्यक्रम

मान्यवरांची उपस्थिती : पाकाळनीने उसाची सांगता निपाणी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपिर दस्तगिर साहेब यांच्या उरूस कोरोना महामारीमुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचीनुसार साधेपणाने साजरा करण्यात आला. ऊरूस काळात चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार घराण्यातर्फे आणि प्रमुख मानकरी दत्ताजीराव घोरपडे नवलिहाळकर सरकार …

Read More »

कोगनोळी दुधगंगा नदीत मगरीचा वावर

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या दूधगंगा जुन्या पुलानजीक मगरीचा वावर वाढला असून शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोगनोळी परिसरात मगरीचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्री-अपरात्री विद्युत मोटर सुरू करण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसा पाठीमागे कोगनोळी नजीकच मगरीचे …

Read More »