आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला …
Read More »Recent Posts
महामार्गा शेजारील 300 कुटुंबियांना वाचवा
नागरिकांची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी : भविष्यात होणार्या आणि शहरातून जाणार्या महामार्ग क्र. 4 च्या रुंदीकरणाबाबत शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देवून येथील रहिवाश्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, शिवाजी नगर भागातून …
Read More »दीपावली, राज्योत्सवासाठी मार्गसूची जारी
दीपावलीत हरित फटाक्यानाच परवानगी, राज्योत्सवात 500 लोकांची मर्यादा बंगळूरू : राज्य सरकारने दीपावली सण आणि राज्योत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळी साध्या आणि काटकसरीने साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोविडच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करून दिवाळी सण फक्त हिरव्या फटाक्यांसह साजरा करावा असे सरकारने आवाहन केले आहे. दरम्यान, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta