बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या प्रशासकीय गलथानपण आणि गैरप्रकारांच्या विरोधात निवडणूक रिंगणातील उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे. बेळगाव महानगर पालिकेच्या अलिकडे झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 31 मधील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडलेली नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. …
Read More »Recent Posts
काळा दिन : मुक सायकल फेरी ऐवजी धरणे सत्याग्रह
बेळगाव : भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. तसेच याबाबतची लेखी माहिती त्यांनी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना कळविले आहे. कोरोनाचे कारण पुढे करत 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुक सायकल फेरीला …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta