बेळगाव : ‘समाजात काम करीत असताना डॉक्टरांचे समाजाप्रती जे कर्तव्य आणि जबाबदार्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अडीअडचणीच्या वेळेला डॉक्टरांच्या पाठीशी कर्नाटक मेडिकल कौन्सिल नेहमीच राहील’ अशी ग्वाही कर्नाटक मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. कांची यांनी बोलताना दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच हॉटेल आदर्श …
Read More »Recent Posts
सांबरा येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न
बेळगाव : विविध रोगांच्या, आरोग्याच्या तक्रारींवर तपासणी करून सल्ला देण्यात मग्न डॉक्टर्स, नागरिकांच्या लागलेल्या रांगा आणि तपासणीसाठी येणार्या प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणार्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, हे चित्र होते सांबरा येथे शुक्रवारी पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे! बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा आणि परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर तपासणी अन सल्ला …
Read More »सेंट्रल हॉटेल ग्राहकांच्या सेवेस सज्ज
बेळगाव : बेळगावातील नेहरू नगर येथे सेंट्रल या नावाने डिझायनर ब्युटिक हॉटेल सुरू करण्यात आले असून हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या असून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती ए. आर. हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद हेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेहरू नगर येथे नवे सेंट्रल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta