अधिकार्यांच्या स्वयंप्रक्रीयेला स्थगिती बंगळूरू : कर्नाटक सरकारने कर्नाटक धार्मिक संरचना (संरक्षण) कायदा अधिसूचित केला आहे, तो विधानसभेने मंजूर करून एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यावर सही केली आहे. यामुळे अचानक मंदिरे उद्ध्वस्त करणाच्या अधिकार्यांच्या स्वयंप्रक्रीयेला स्वाभाविकपणे स्थगिती मिळाली आहे. हा कायदा सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या धार्मिक वास्तूंना …
Read More »Recent Posts
पडद्याआड समाजसेवकांच्या सत्काराबाबत सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशन आवाहन
बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाचा प्रतिकूल काळात गरजू लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना दिलासा मिळवून देणार्या मात्र अद्याप प्रसिद्धीपासून दूर पडद्याआड असलेल्या सेवाभावी निस्वार्थ कार्यकर्त्यांचा शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याद्वारे त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच यासाठी जनतेने आपल्या भागातील संबंधित व्यक्तीच्या नांवाची शिफारस करावी, …
Read More »असहाय्य वृद्धेला दिला मदतीचा हात!
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्याकडेला गेल्या चार दिवसांपासून असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या एका वृद्धेला तेथील ऑटोरिक्षा चालकांनी हेल्प फॉर नीडीच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली. बेळगाव रेल्वे स्थानका बाहेर रस्त्याशेजारी गेल्या चार दिवसापासून एक वृद्ध महिला अंगावरील जीर्ण कपड्यानिशी असहाय अवस्थेत पडून होती. सदर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta