बेळगाव : शंभर टक्के महसूल वसुलीसाठी ऑनलाईन बिल भरणा करणार्या नागरिकांना बिलात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना …
Read More »Recent Posts
मळेकरणी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी
उचगाव : उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना, कोविड-19 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आली. सध्या या परिसरात विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचा वायरस असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने व शासनाने …
Read More »खानापूर युवा समितीकडून होणार शिक्षकांचा सत्कार
बेळगाव : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर शिवस्मारक येथे उद्या शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ठीक चार वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे, नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील ढेकोळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta