Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मराठा मंडळ बस्तवाड हायस्कूलमध्ये कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय गणवेश वितरण

‌ बेळगाव : बस्तवाड (हा.) दिनांक 7/7/2025 रोजी मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये 16वा कै. सौ. सुवर्णाताई रामचंद्रराव मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य रामा मंगेश काकतकर होते. कार्यक्रमाचे सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. कै. सौ. …

Read More »

न्यायालयाच्या आवारातच वकिलावर जीवघेणा हल्ला!

  बेळगाव : बेळगावमध्ये आणखी एक घृणास्पद घटना घडली आहे. न्यायालयाच्या आवारातच गुन्हेगारांनी वकिलावर जीवघेणा हल्ला केला आणि पळून गेले. वकिल जहीर अब्बास हुक्केरी हे केस संपवून बाहेर पडत असताना त्यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच दगड आणि रॉडने हल्ला केला. गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून न्यायालय आवारात त्यांच्या पालकांमध्ये हाणामारी …

Read More »

बिजगर्णीत घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

बेळगाव : बेळगाव तालुक्यात संततधार सुरूच असून आज सोमवार दि. 7 रोजी सकाळी 7 वाजता बिजगर्णी, कलमेश्वर गल्ली येथील वसंत कृष्णा पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव तालुका परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रविवारी रात्री मुसळधार पाऊस बरसत होता. यामध्ये …

Read More »