खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेच्या मुख्याधिकारी विरेंद्र हेगदे यांच्या सुचनेवरून गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन लाख रूपयाचा धनादेश खानापूर श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेचे अधिकारी प्रदिप शेट्टी, संदिप नाईक, सदानंद आर यांच्याकडून श्री …
Read More »Recent Posts
गांजा विक्री करणार्या दोघांना अटक
दीड किलो गांजा जप्त : यरनाळ जवळ कारवाई निपाणी : गांजा विक्रीसाठी नेणार्या दोघांना निपाणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोहेल शब्बीर देसाई (वय 26, रा. बादलवाले प्लॉट, निपाणी), हमीद सलीम शेख (वय 21, रा. शिवाजीनगर, निपाणी) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत. संशयितांकडून पोलिसांनी दीड किलो गांजा व मुद्देमाल जप्त …
Read More »जांबोटी -चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताला आमंत्रण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटीपासून चोर्लापर्यंतच्या महामार्गावर यंदाच्या मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जांबोटीपासून ते चोर्लापर्यंत जाणार्या दुचाकी, चारचाकी वाहनांना वाहन चालविणे तारेवरची कसरत होत आहे. अशातच खड्डा चुकविण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. मागील वेळी माती टाकून खड्डे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta