मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग : मंडळांसह घरोघरी नवरात्र उत्सवाची तयारी सुरू निपाणी : सलग दोन वर्षांपासून कोरोना संकटातच गणेश उत्सव साजरा केला जात आहे. त्यानंतर आता नवरात्र उत्सव वावरही कोरोणाचे संकट असून या परिस्थितीतही आता गणेशोत्सवानंतर निपाणी परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आणि घरोघरी उत्सवाचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »Recent Posts
पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
बेळगाव : अथणी ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल्य खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कार्यालय व्यवस्थापक अशा दोघा जणांना लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. अथणी ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा वर्णाकर आणि कार्यालय व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकार्यांची नांवे आहेत. एका …
Read More »भटक्या कुत्र्यांचा बकर्यांच्या कळपावर हल्ला : 6 बकरी ठार
बेळगाव : शाळेच्या आवारात बसवलेल्या बकर्यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून 6 बकर्यांना ठार केले. या हल्ल्यात 3 बकरी गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात काल रात्री घडली. बेळगाव तालुक्यातील मुतगा गावचे मेंढपाळ नरसू रायप्पा कुंपी आणि अन्य 7-8 मेंढपाळांच्या सुमारे 400 बकर्यांचा कळप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta