माजी जिल्हा प्रांतपाल इस्माईल पटेल यांची उपस्थिती : ऑक्सिजन कॉन्स्टेटरचे उद्घाटन निपाणी : निपाणी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा सोशल डिस्टन्सनुसार बुधवारी (ता. 22) सायंकाळी 5 वाजता येथील रोटरी हॉलमध्ये होणार आहे. सातारा येथील माजी जिल्हा रोटरी प्रांतपाल इस्माईल पटेल यांच्या हस्ते बेळगाव जिल्हा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल विक्रम जैन यांच्या …
Read More »Recent Posts
गांधी चौकात उभारणार पुतळा : निपाणी पालिकेकडून पाहणी
3 महिन्यात होणार काम पूर्ण निपाणी : येथील गांधी चौकात बर्याच वर्षापासून महात्मा गांधी पुतळाची प्रतीक्षा होती. अनेक वेळा मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे मागणी पूर्ण झाली नव्हती. अखेर उशिरा का होईना निपाणी नगरपालिकेच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासी …
Read More »इंदिरा कॅन्टीनवरील खर्च : चौकशीची मागणी
बेळगाव : गरिबांना अत्यंत माफक दरात जेवायला मिळावे यासाठी सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले आहे. बेळगावातही अशी 6 कॅन्टीन असून त्यांच्यावर सरकारकडून दररोज 3 लाख 37 हजार 500 रुपये खर्च केले जातात. मात्र या इंदिरा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा निकृष्ट असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याने त्याची तात्काळ सखोल चौकशी केली जावी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta