चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोना आणि महापुराच्या काळापासून चंदगडचे तहसिलदार ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या या भागात स्थानिक अधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याचे दिसून येते. चंदगड …
Read More »Recent Posts
नागुर्डा येथील जवान संतोष कोलेकर यांचा आकस्मिक मृत्यू
खानापूर : नागुर्डा ता. खानापूर येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे जवान संतोष नामदेव कोलेकर यांचा पुणे येथील रेजिमेंटच्या इस्पितळात रविवार दि.१९ रोजी दुपारी ३ आकस्मिक मृत्यू झाला. कै. नामदेव कृष्णा कोलेकर गुरुजी (मूळचे कौंदल गावाचे) हे संतोष यांचे वडील. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण नागुर्डा येथील मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक …
Read More »कचरा डेपो प्रकल्पाला चिगुळे गावचा विरोध, निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोला कणकुंबी (ता. खानापूर) ग्रामपंचायत हद्दीतील चिगुळे गावच्या ग्रामस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष खाचू गुरव व पीडीओ सुनिल अभारी यांना कचरा डेपो प्रकल्पाला विरोध करत निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे. की, चिगुळे गावची वाढती लोकसंख्या व जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन तसेच याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta