बेळगाव : महिलांवर अत्याचार करणार्यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नियाज …
Read More »Recent Posts
शेतकर्यांवर अन्याय झाल्यास आंदोलन
राजू पोवार : ग्रामीण पोलिस ठाण्याला निवेदन निपाणी : कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त परिसरातील जमीन आरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होणार असून याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा …
Read More »चिमुकली संस्कृती उतरली प्रेक्षकांच्या पसंतीला…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शिवकन्या संस्कृती सागर खराडे (वय वर्ष-१ वर्ष ३ महिने) यां चिमुकलीचा संस्कारी व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कन्या ही घरची लक्ष्मी समजली जाते. तिच्या जन्मामुळे घर हें उजळून निघत असत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला-पुरुष जनन दरामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे. अश्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta