खानापूर (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या काळात निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी व विट व्यावसायिक विठ्ठल चंद्रकांत कुदळे (वय ४०) याने पीकेपीएस सोसायटी, नरेवा को-ऑप. सोसायटी, तसेच वैयक्तिक, हात उसने अशा प्रकारे जवळपास १० लाख रूपये कर्ज काढले होते.सध्याच्या कोरोना काळात व्यवसायही थंडावला आहे. शेतीचे उत्पन्नही कमी झाले.या विचारात सतत मनस्ताप …
Read More »Recent Posts
राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघे युवक ठार
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. श्रीनाथ दिगंबर पवार (वय 21) रा. चव्हाट गल्ली बेळगाव आणि रचित रंजन डूमावत (वय 21) सदाशिवनगर …
Read More »बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 23 गावामध्ये शंभर टक्के लसीकरण : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यशस्वी
बेळगांव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 23 गावांमध्ये शंभर टक्के पहिली लस पूर्ण झाले असून त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यशस्वी झाल्या आहेत.बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील बेळगुंदी, बोकनूर, बेळवट्टी, बडस, बकनूर, गणेशपुर, ज्योतीनगर, सोनोली, येळेबैल, राकसकोप, धामणे व उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप्तीतील कोनेवाडी, बेकिनकेरी, बसुर्ते, कलेहोळ, आंबेवाडी, सुळगा, कुद्रेमनी, मुतगा प्राथमिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta