येळ्ळूर : चोरट्यांनी घरादारांसोबत आता मंदिरेही लक्ष बनविली आहेत. चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून एकच खळबळ माजली आहे.चोराट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दरवाजाचे लॉक तोडून देवीचे दागीने व सीसीटीव्ही सिस्टीम व इतर चोरून नेले.सोन्याचे दागीने 80,000/- हजाराचे. चांदीचे दागीने 4,000/- हजाराचे, सिस्टम 30,000/- असे एकूण 114,000/- साहित्य …
Read More »Recent Posts
मराठी भाषिक उमेदवार विजयी करा : एकनाथ शिंदे
बेळगाव : सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता असणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या ’45 प्लस’ हा संकल्प यशस्वी करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त प्रभागात समितीचे उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे जाहीर आवाहन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री …
Read More »मराठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून मराठी उमेदवारांना निवडून द्यावे
किरण गावडे यांचे आरोप निराधार व बिनबुडाचे : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन बेळगाव : आज दिनांक 28 ऑगस्ट 2019 च्या दैनिक तरुण भारतच्या अंकात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने हस्तक्षेप थांबवावा अशा आशयाचे एक पत्रक श्री. किरण गावडे यांच्या नावे प्रसिद्धीस दिले आहे. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खुलासा करण्यात येतो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta