महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीचे उमेदवार निवडण्याचे अधिकार संबंधित प्रभागातील पंच आणि जाणकारांना दिले असल्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडून उमेदवाराचा अर्ज येत नाही, तोपर्यंत संबंधितांवर समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने महापालिका निवडणुकीसाठी विजयाच्या दृष्टीने प्रत्येक …
Read More »Recent Posts
बैलूर येथे जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावात जांबोटी (ता. खानापूर) येथील जांबोटी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बैलूर शाखेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन व वास्तूशांती कार्यक्रम साधेपणाने पार पडला.यावेळी सोसायटीच्या भव्य इमारतीचे उद्घाटन बैलूर येथील ज्येष्ठ सभासद मंगेश रामू गुरव, कृष्णा कल्लापा गुरव, रामू रोंगाणा कनगुटकर, पावणू शेनोळकर व इतर अशा ज्येष्ठ सभासदांच्या …
Read More »पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांचा श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्यावतीने वाढदिवस साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे याचा वाढ दिवस तालुक्यातील खानापूर तोपिनकट्टी गावच्या श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्यावतीने वाढदिवस श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्या सभागृहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर होते. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, पोलिस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta