Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राज्य वन महामंडळाच्या संचालकांनी दिला खानापूर वनसंपदाला दिली भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.राज्यातून वननिगमच्या संचालकांचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, त्यांच्यासोबत राज्य गोपाल, भागा आरेश, प्रदिप कुमार, वनाधिकारी हनमंत राजू, गिरीश इटगी आदीचा समावेश …

Read More »

खानापूर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून तसेच बसचालकांतून नाराजीचे सुर पसरले आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर तालुका लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.त्यामुळे अपघात होण्याचा संभव आहे.यंदाच्या मुसळधार …

Read More »