Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मनपावर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राखा : खा. संजय राऊत

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक नगरसेवक- नगरसेविका निवडून आले पाहिजेत. बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे. यासाठी तमाम मराठी भाषिकांनी एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे बेळगाव सीमाभाग सहसंपर्कप्रमुख अरविंद …

Read More »

एकीच्या जोरावर सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाऊ : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी

बेळगाव : बेळगावमध्ये प्रभाग पुनर्रचना करून मराठी भाषिकांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मराठीतून कागदपत्रे न देता कन्नडमधून देऊन गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी एकीच्या जोरावर आपण ही निवडणूक सक्षमपणे लढवूया, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. मंगळवारी सायंकाळी …

Read More »

मराठी भाषेतही उमेदवारी अर्ज उपलब्ध करा

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीबेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासह संबंधित अन्य कागदपत्रे कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज …

Read More »