युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा बेळगाव : बेळगावातील लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगाव सर्वाधिक प्रभावित झाले होते. त्यामुळे बेळगावला वेगवान लसीकरण होणे गरजेचे होते पण कमी लस पुरवठा आणि लसीकरणात राजकीय हस्तक्षेप यामुळे कित्येक सामान्य नागरिकांना अजूनही लसीचा …
Read More »Recent Posts
स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा
बेळगाव : टिळकवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आला. राज्य सरकारचे दिल्ली येथील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आपल्या भारत देशावर 150 वर्ष ब्रिटिशांचे राज्य होते. अशा प्रसंगी महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर …
Read More »कोरोनाच्या छायेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन
विद्यार्थ्याविनाच शाळेसमोर ध्वजारोहण: सर्वच कार्यक्रमांना फाटा निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना संसर्गामुळे रविवारी (ता.15) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय व इतर सामाजिक संघटनातर्फे आयोजित सर्वच कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. शिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ध्वजारोहण केले. येथील नगरपालिका कार्यालय आणि डॉ. आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासमोर नगराध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta