खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबाटी महामार्गाचे 5 कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून पारिश्वाड ते खानापूरातील शिवाजी नगरापर्यंतचे काम करण्यात आले. मात्र जांबोटी क्रॉसवर डांबरीकरणांचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यातच खानापूर-जांबोटी क्रॉसवरच्या प्रवेशद्वारावरच खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्या प्रवाशाना तसेच वाहन चालकाना या खड्ड्यातून ये-जा करताना तारेवरची …
Read More »Recent Posts
खानापूर आम. डॉ. अंजली निंबाळकरांनी घेतली मुख्यमंत्री बोम्माईंची सदिच्छा भेट
बेंगळुरू : खानापूरच्या आम. डॉ अंजली निंबाळकर यांनी आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली. यावेळी आम. निंबाळकर यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध समस्या आणि विकासकामासंदर्भात चर्चा ही केली. खानापूर मतदार संघातील विविध समस्या त्याचबरोबर नियोजित विकासकामे यासंदर्भात चर्चा करतानाच प्रामुख्याने …
Read More »स्केटिंगपटू करुणा वाघेला जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित
बेळगाव (वार्ता) : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीची स्केटिंगपटू करुणा राजन वाघेला हिला 2021 सालचा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मागील सात वर्षात तिने स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लखनीय कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिने स्केटिंग क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावीत अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta