बेळगाव : सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय चांगला आहे यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार करावा असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले आहे.खानापूर तालुका युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा …
Read More »Recent Posts
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे विविध कार्यक्रम साजरे
बेळगाव (वार्ता) : एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, या दिवसाचे औचित्य साधून बेळगाव जिल्हा स्वातंत्र सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन, टिळक पुण्यतिथी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शतायुषी राजेंद्र कलघटगी हे होते तर पाहुणे म्हणून बेळगावचे …
Read More »क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त मंगळवारी व्याख्यान
बेळगाव (प्रतिनिधी) : प्रगतशील लेखक संघ व साम्यवादी परिवारातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ५.३० वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील व स्वातंत्र चळवळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर हे अध्यक्षस्थानी राहतील.गिरीश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta