Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

हत्तीच्या कळपाचा तिवोली, गुंजीत उपद्रव; भीतीचे वातावरण

  खानापूर : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तिवोली आणि गुंजीसह आसपासच्या भागात हत्तींचा उपद्रव तीव्र झाला आहे. दररोज विविध गावांत टोळके शिरून भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असून, सुगी हंगामातच हा अनाहूत संकट शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने उरकण्याची शेतकऱ्यांची धांदल …

Read More »

सुवर्णसौध येथील तैलचित्र, सभापती आसन व्यवस्थेवर 1.10 कोटीचा चुराडा

  बेळगाव : कर्नाटक राज्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती बेताचीच होत चालली आहे. जनतेला मिळणारे मासिक मानधन देखील वेळेवर मिळत नाही. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळेवर होत नाहीत अशा परिस्थितीत राज्य चालले असताना बेळगाव सुवर्णसौधच्या सभागृहातील सभाध्यक्षांचे नवे आसन आणि त्यासमोरील टेबल तयार करण्यासाठी सरकारने तब्बल 43 लाख रुपये …

Read More »

बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : बेळगाव महापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून कार्तिक एम. यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या शुभा बी. यांची अचानक बदली करण्यात आली असून त्यांना पुढील नियुक्ती मिळेपर्यंत मूळ विभागात कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंगळुरू येथील संजय गांधी ट्रॉमा अँड ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट येथे …

Read More »