टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले. सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर.. सिंधू आता …
Read More »Recent Posts
पुनर्वसनाबाबत कठोर निर्णय घेऊ, पाठीशी रहा; मुख्यमंत्री ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा कोल्हापूर (वार्ता) : ‘मला महापुराच्या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘पुनर्वसनाबाबत काही कठोर निर्णय घेऊ, या निर्णयांच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्यावर असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते …
Read More »नागरगाळी पुलाची दुरावस्था बससेवा ठप्प
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक, रस्ते पुलाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. अशाच प्रकारे नागरगाळी मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.खानापूर, नंदगड, नगरगाळी मार्गावरून जाणाऱ्या बस वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे या मार्गावरून नागरगाळी, अळणावर, हल्याळ, दांडेली आदू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta