Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आमदारांनी जमा केलेल्या कचऱ्याचा ट्रॅक्टर खाली केला आयुक्तांच्या घरासमोर …!

बेळगाव : बेळगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून नागरिकांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सकाळपासूनच समर्थकांसह जागोजागचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला आणि तो थेट विश्वेश्वरनगर …

Read More »

जत- जांबोटी महामार्गावर खानापूर जांबोटी क्राॅसवर खड्डा बुजवा

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर अर्धवट केलेल्या रस्ता दुरूस्तीमुळे तसेच नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना, चारचाकी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धोका निर्माण होत आहे.याची लोकप्रतिनिधीनी पाहणी करून संबंधित पीडब्लूडी खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डा बुजविण्याची सुचना करावी. …

Read More »

‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’

कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …

Read More »